Ek Rupya Pik Vima Yojana: 1 रुपया पिक विमा बंद? शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का
Ek Rupya Pik Vima Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. शेतकरी पूर्णपणे हवामानावर अवलंबून असतात. जर हवामान चांगले असेल आणि शेतीला अनुकूल असेल, तर उत्पन्न चांगले निघते. पण हवामान प्रतिकूल असेल, वादळ, पाऊस आणि गारपीट झाली, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामुळे सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना अनुदान आणि पीक विमा देते. …