Pik Vima Manjur: पीक विमा मंजूर! शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २८५२ कोटी जमा – तुमचं नाव आहे का यादीत?
Pik Vima Manjur: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पीक विमा मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. अनेक महिन्यांपासून शेतकरी या निर्णयाची वाट पाहत होते. शेवटी शासनाने यासंबंधी नवीन जीआर जारी केला असून, पीक विम्याच्या रक्कम वितरणासाठी तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात किती …