Electricity Rates Reduced: 1 एप्रिलपासून वीज दरात मोठी कपात! सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा!
Electricity Rates Reduced: वीज ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2025 पासून नवीन वीज दर लागू होणार आहेत. राज्यात आता अदाणी, टाटा आणि बेस्ट या खासगी कंपन्यांकडून वीज पुरवली जाणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने या कंपन्यांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे. Electricity Rates Reduced | स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात बचत औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी स्मार्ट T.O.D. (Time …