Ladki Bahin Yojana 7th Installment: लाडकी बहिण योजना पुढील 24 तासांत मिळणार ₹2100, संपूर्ण माहिती जाणून घ्या!
Ladki Bahin Yojana 7th Installment: महाराष्ट्र सरकारच्या 2024 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेची 7वी हप्ता लवकरच दिली जाणार आहे. 26 जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यात ₹2100 ट्रान्सफर केले जातील, अशी चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. आत्तापर्यंत या योजनेच्या अंतर्गत 6 हप्ते महिलांना मिळाले आहेत. आता 7वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. याचबरोबर लाडकी बहिण …