Ladki Bahin Yojana Next Installment | महिलांसाठी मोठी खुशखबर! ‘लाडकी बहिण योजना’ची पुढील हप्ता या दिवशी मिळणार – तपशील जाणून घ्या!
Ladki Bahin Yojana Next Installment: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना दरमहा ₹१५०० आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जून २०२4 रोजी अंतरिम अर्थसंकल्पात या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली होती. …