Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | मुलींना थेट मिळणार ₹50,000! अर्ज करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या!
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025: एप्रिल 2016 रोजी सुरू केली. या योजनेचा लाभ राज्यातील ज्या मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी केली आहे, त्यांना मिळतो. सरकार अशा मुलीच्या नावावर 50,000 रुपये जमा करते. जर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर पालकांनी नसबंदी केली असेल, तर दोन्ही मुलींच्या नावावर 25,000-25,000 रुपये बँकेत जमा केले जातात. या …