NPS Vatsalya Yojana: NPS वत्सल्या योजना लाभ, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर!
NPS Vatsalya Yojana in Marathi: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच एनपीएस वात्सल्य योजना लाँच केली आहे. ही योजना मुलांच्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोयीस्कर ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. तसेच, या योजनेची सोपी माहिती देण्यासाठी एक बुकलेटही प्रकाशित केली आहे. या योजनेअंतर्गत नाबालिग मुलांना स्थायी रिटायरमेंट …