PM Surya Ghar Yojana Solar Rooftop Calculator: बिल कमी करा, घरातच वीज निर्मिती कशी करावी ते जाणून घ्या!
PM Surya Ghar Yojana Solar Rooftop Calculator: भारत सरकारने पीएम सूर्य घर योजना सोलर रूफटॉप कॅल्क्युलेटर 2024 सुरू केले आहे. या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या सर्व भारतीय नागरिकांना आता अधिकृत वेबसाईटवर जाऊन सबसिडीची गणना ऑनलाइन करता येईल. सबसिडीची रक्कम तपासण्यासाठी, नागरिकांना फक्त राज्याचे नाव, विजेचे मीटर प्रकार, आणि मासिक सरासरी बिल इतकी माहिती द्यावी लागेल. या …