Free Pipeline Subsidy 2025: सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मिळणार पाईपलाईनसाठी 100% अनुदान – जाणून घ्या पात्रता
शेतीसाठी पाणी हे सर्वात महत्त्वाचे आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘मोफत पाइपलाइन योजना’ (free pipeline subsidy 2025) सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना पाइपलाइन बसवण्यासाठी आर्थिक मदत म्हणजेच अनुदान दिले जाणार आहे. या लेखात आपण या योजनेची पूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता …