Ladaki Bahin Yojana 2026: लाडकी बहीण योजना बंद होणार का? मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मोठा अपडेट
Ladaki Bahin Yojana 2026 संदर्भात सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडिया, WhatsApp आणि काही news websites वर “उद्यापासून लाडकी बहीण योजना बंद” अशा आशयाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. मात्र या बातम्यांमागची खरी वस्तुस्थिती काय आहे? लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार आहे का?डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार का नाही? … Read more