Lek Ladki Yojana 2025: लेकीसाठी सरकार देणार थेट 1 लाख रुपये! पहा नवीन योजना आणि अर्जाची प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबातील मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली Lek Ladki Yojana 2025 ही योजना म्हणजे स्त्री सक्षमीकरणाचा एक ठोस टप्पा आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण ₹1,01,000 ची आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया, लेक लाडकी योजना 2025 ची … Read more