Bandhkam Kamgar Laptop Yojana: कामगार पाल्यांना मिळणार ₹40,000 चा मोफत लॅपटॉप – अर्ज प्रक्रिया सुरू!
आजही “बांधकाम कामगार” हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात कमीपणाची भावना उमटते. पण खरे पाहता, हेच कामगार आपल्या समाजाच्या विकासात मोठा वाटा उचलतात. दिवसभर उन्हातान्हात राबणाऱ्या या कामगारांची मुलेही शिकून पुढे जावीत, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाची योजना सुरू केली आहे – Bandhkam Kamgar Laptop Yojana. कामगार पाल्यांसाठी खास मोफत लॅपटॉप योजना या योजनेचा मुख्य उद्देश … Read more