Mahajyoti Scheme 2025: दहावी पास झाला? सरकार देणार मोफत टॅबलेट आणि दररोज 6GB फ्री इंटरनेट – अर्ज सुरु!
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! महाज्योती योजनेअंतर्गत (Mahajyoti Scheme 2025) आता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट (Mofat Tablet Yojana) आणि दररोज 6GB इंटरनेट दिलं जाणार आहे. ही संधी खास करून इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे. ही योजना MHT-CET, JEE, NEET 2025-27 परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण (Pre-Coaching) देण्यासाठी … Read more