PM Internship Yojana Apply Online: 10वी पास असलेल्या भावांसाठी सोनेरी संधी, PM Internship Yojana मध्ये मिळवा 5000 रुपये!

WhatsApp Group Join Now

PM Internship Yojana Apply Online: केंद्र सरकारतर्फे तरुणांसाठी एक अभिनव योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे तरुणांना महिन्याला 5000 रुपये मिळणार आहेत.

या योजनेचा निर्णय केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घेतला असून, स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली आहे.

जर तुम्ही तरुण युवक किंवा युवती असाल तर तुमच्यासाठी एक मोठा सुवर्णसंधी चालून आलेला आहे.

PM Internship Yojana 2024 अंतर्गत पात्र उमेदवारांना नोकरी दिली जाणार असून, इंटर्नशिप स्वरूपात देशातील टॉप कंपन्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे उमेदवारांना कामाचा अनुभव घेण्यात मदत होईल, ज्याचा पुढील नोकरीसाठी फायदा होईल.

महाराष्ट्र सरकारने ज्या प्रमाणे लाडका भाऊ योजना सुरू केली आहे, त्याचप्रमाणे ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.

PM Internship Yojana Apply Online

योजनेचे नावPM Internship Yojana 2024
🏛️ सुरुवातकेंद्र सरकार द्वारे
🎯 उद्देशबेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनवणे
👥 लाभार्थीदेशातील सर्व पात्र तरुण
💰 लाभ5,000 रु. महिना
🖥️ अर्ज प्रक्रियाऑनलाइन
🌐 अधिकृत वेबसाईटpminternship.mca.gov.in

योजने अंतर्गत काय मिळणार?

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत पात्र उमेदवारांना नोकरी आणि वेतन दोन्ही दिले जाणार आहेत:

  • 12 महिने चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप.
  • इंटर्नशिपच्या सुरुवातीला एक रकमी 6,000 रुपये.
  • इंटर्नशिप दरम्यान महिन्याला 5,000 रुपयांचे वेतन.
  • अपघात विमा संरक्षण (कंपनी मार्फत).
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (सरकार मार्फत).
  • प्रत्यक्ष काम करण्याची संधी.
  • टॉप कंपन्यामध्ये काम करण्याचा अनुभव.

PM Internship Yojana 2024 पात्रता

  • अर्जदार उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्ष असावे.
  • किमान शिक्षण 10वी पास असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.
  • उमेदवार बेरोजगार असावा.
  • उमेदवाराकडे कोणत्याही स्वरूपाची नोकरी नसावी.

PM Internship Yojana 2024 ऑनलाइन अर्ज कसा करावा?

PM Internship Yojana साठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. पीएम इंटर्नशिपच्या पोर्टलवर भेट द्या.
  2. पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा.
  3. त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करायची आहे ती कंपनी निवडा.
  4. कंपनी निवडल्यानंतर “Apply Now” वर क्लिक करा.
  5. तुमच्यासमोर PM Internship Yojana चा फॉर्म उघडेल.
  6. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
  7. आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  8. PM Internship Scheme चा फॉर्म तपासा.
  9. शेवटी पीएम इंटर्नशिप योजनेचा अर्ज सबमिट करा.

PM Internship Yojana 2024 अधिकृत वेबसाइट

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी केंद्र सरकारने एक विशेष वेब पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरता येणार आहे.

PM Internship Yojana अधिकृत वेबसाइटचा URL: www.pminternship.mca.gov.in आहे.

12 ऑक्टोबरपासून या वेबसाइटवर इच्छुक उमेदवार फॉर्म भरू शकतील. सध्या वेबसाइट डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला अद्याप अर्ज करता येणार नाही.

लाडका भाऊ योजना कागदपत्रांची यादी

या लेखाचा मुख्य हेतू लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती देणे आहे.

तर मित्रांनो, लाडका भाऊ योजनेसाठी एकूण ८ कागदपत्रे लागणार आहेत. यामध्ये उमेदवाराचे शिक्षण, अर्जदार महाराष्ट्रात राहतो का नाही याचा पुरावा, ओळखपत्र, संपर्क माहिती आणि इतर काही महत्वाची कागदपत्रे समाविष्ट आहेत.

लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  1. अर्जदाराचे गुणपत्रक (मार्कशीट)
  2. रहिवासी प्रमाणपत्र (Domicile)
  3. अर्जदाराचे आधार कार्ड
  4. बँक खाते पासबुक (आधार लिंक असावे)
  5. रोजगार नोंदणी क्रमांक (rojgar.mahaswayam.gov.in)
  6. मोबाईल नंबर
  7. ई-मेल आयडी
  8. पासपोर्ट फोटो

लाडका भाऊ योजनेसाठी नोंदणी करताना वरील सर्व कागदपत्रे सॉफ्ट कॉपीमध्ये तयार ठेवणे आवश्यक आहे. अर्ज भरताना या कागदपत्रांना अपलोड करणे आवश्यक असेल.

जर एकही कागदपत्र कमी किंवा गडबड झाल्यास अर्ज पुढे जाणार नाही. त्यामुळे, लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे काढून ठेवा आणि जेव्हा लिंक सुरू होईल तेव्हा अर्जासोबत सादर करा.

PM Internship Yojana 2024 अंतिम तारीख

कार्यतारीख
📝 अर्जाची सुरुवात12 ऑक्टोबर 2024
🕛 अर्ज करण्याची शेवटची तारीख26 ऑक्टोबर 2024
📋 पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग26 ऑक्टोबर 2024
अंतिम निवड27 ऑक्टोबर 2024
🚀 इंटर्नशिपची सुरुवात02 डिसेंबर 2024

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेत थोडाफार बदल होऊ शकतो; जर तरुणांनी या योजनेला जास्त पसंती दर्शवली, तर मुदतवाढ देखील दिली जाऊ शकते.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अर्ज 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत आणि 26 ऑक्टोबरपर्यंत सर्व अर्ज कंपन्यांकडे सादर केले जातील. त्यामुळे 26 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.

26 ऑक्टोबरला कंपन्यांच्या तर्फे उमेदवारांची यादी शॉर्टलिस्ट केली जाणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल, म्हणजे 27 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

एकदा निकाल जाहीर झाल्यावर, निवडलेल्या उमेदवारांना 02 डिसेंबरपासून इंटर्नशिपसाठी बोलावले जाईल.

तर मित्रांनो, ही होती PM Internship Yojana 2024 संदर्भातील महत्त्वाची माहिती. मला आशा आहे की तुम्हाला पीएम इंटर्नशिप योजनेची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला या योजनेबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर कृपया खाली कमेंट करा किंवा आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा.

अधिक वाचा: Ladki Bahin Yojana Diwali Bonus: लाडक्या बहिणींना दिवाळी धमाका, 3000 + 2500 रुपयांचा बोनस आणि मोफत मोबाईल फोन भेट

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !