Ladki Bahin Yojana Diwali Bonus: लाडक्या बहिणींना दिवाळी धमाका, 3000 + 2500 रुपयांचा बोनस आणि मोफत मोबाईल फोन भेट

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Diwali Bonus: नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

त्यानुसार, आता दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना तब्बल तीन हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे, तसेच त्यासोबत दोन गिफ्टस देखील दिल्या जाणार आहेत.

जर तुम्हालाही हा दिवाळी बोनस मिळवायचा असेल, तर ही महत्त्वाची माहिती नक्की जाणून घ्या. आणि इतर महिलांनाही ही माहिती शेअर करा.

तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत, दिवाळीसाठी बहिणींना महाराष्ट्र शासनाद्वारे 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. यासोबतच, 2500 रुपयांचे आणखी एक गिफ्ट देखील दिले जाणार आहे. आणि काही भाग्यवान लाडक्या बहिणींना मोबाईल फोनदेखील गिफ्ट म्हणून मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus

📑 योजनेचे नावमाझी लाडकी बहीण योजना
🎁 लाभराज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील
👤 कोणत्या ने सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🗓️ योजनेची सुरुवातमहाराष्ट्र अंतरिम बजेट 2024
👥 लाभार्थीराज्यातील महिला
🎂 वयोमर्यादाकिमान 21 वर्षे, कमाल 65 वर्षे
🎯 उद्दिष्टमहिला सशक्तिकरण आणि महिलांना आत्मनिर्भर बनवणे
🗓️ अंतिम तारीखसप्टेंबर 2024
💸 चौथी हप्त्याची तारीखऑक्टोबर 2024
💰 मिळणारी रक्कम1500 रुपये प्रति महिना
📝 अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
🌐 अधिकृत वेबसाइटमाझी लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana Diwali Bonus Maharashtra

सर्व मित्रांनो, आता दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा बोनस देत आहे. या बोनससोबतच आणखी दोन गिफ्ट्स देखील मिळणार आहेत.

3000 रुपयांचे दिवाळी बोनस

अधिकचे 2500 रुपये गिफ्ट

मोफत मोबाईल फोन

ही तीन गिफ्ट्स दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना दिली जाणार आहेत, आणि त्याचे वाटप कालपासून सुरू झाले आहे.

पण एक गोष्ट लक्षात घ्या, यापैकी काही गिफ्ट्स सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत. फक्त काही भाग्यवान लाडक्या बहिणींना हे गिफ्ट्स मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana 3000 Rs Diwali Bonus

लवकरच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होणार आहे, आणि याच दरम्यान दिवाळी हा महत्त्वाचा सण येत आहे.

या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना पाठवण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या दोन महिन्यांचे पैसे दिवाळी बोनस स्वरूपात अग्रीम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या अगोदर ज्यांना लाडकी बहीण योजनेचा एक रुपयादेखील मिळाला नाही, त्या महिलांना थेट 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus (Gas Subsidy)

3000 रुपयांसोबतच लाडक्या बहिणींना आणखी 2500 रुपये दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार आहेत. योजनेनुसार लाडक्या बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातात. आता या तीन गॅस सिलिंडरचे पैसे दिवाळीमध्येच बोनस स्वरूपात पाठवले जात आहेत.

तिन्ही गॅस सिलिंडरचे पैसे सुमारे अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त होतात, म्हणून लाडक्या बहिणींना 2500 रुपये बोनस स्वरूपात दिले जातील.

यामुळे, आधीचे दोन महिन्यांचे 3000 रुपये आणि आता 2500 रुपये असे एकूण 5500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना दिले जातील.

Ladki Bahin Yojana Mobile Gift

दिवाळी बोनससोबत काही भाग्यवान लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल फोनही दिला जात आहे. मात्र, Ladki Bahin Yojana Mobile Gift हा महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जाणार नाही. हा मोबाईल फोन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्फत वाटप केला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात फक्त या मोबाईल फोनचे वाटप होणार आहे. इतर कोणत्याही ठिकाणी मोबाईल फोन वाटप होणार नाहीत.

सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल फोन मिळणार नाहीत, तर केवळ काही भाग्यवान महिलांनाच हे मोबाईल भेटतील. उदय सामंत यांच्या माहितीनुसार, रत्नागिरी मतदारसंघातील 2400 महिलांना मोबाईल फोनचे वाटप होईल.

राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत बचत गटातील महिलांना हे मोबाईल फोन दिले जातील.

Ladki Bahin Yojana Mobile Gift प्रसिद्ध झाल्यानंतर, शासनामार्फत किंवा उदय सामंत यांच्या मार्फत इतर महिलांनाही मोबाईल फोन वाटप केले जाऊ शकते.

सरकारने महिलांसाठी अनुकूल निर्णय घेतल्याने सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल फोन देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बचत गट, CRP आणि अंगणवाडी सेविका यांनाही या अभियानांतर्गत मोबाईल फोन वाटप केले जाऊ शकते.

सध्या Ladki Bahin Yojana Mobile Gift च्या विस्ताराबाबत कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाहीत. जेव्हा अधिकृत माहिती मिळेल, तेव्हा आम्ही ती तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपवर देऊ. त्यामुळे आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अधिक वाचा: Ladki Bahin Mobile Gift Form: लाडक्या बहिणींना सरकारकडून मोबाईल गिफ्ट! अर्ज कसा भरायचा? जाणून घ्या

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Diwali Bonus: लाडक्या बहिणींना दिवाळी धमाका, 3000 + 2500 रुपयांचा बोनस आणि मोफत मोबाईल फोन भेट”

  1. Mi sarkarchi khup khup aabhari aahe ladaki bahin Yojana aanli tya sathi ….kharach tumhi mahilana rakasha bandhan va bhaubijechi ovalni dili tya mule sarv mahila khup jast aandi aahet ya varshichi divali khup jast aandat sajri honar aahe 🤗🤗……manapasun aabhari🙏 tumhi dilelya paishyancha nakki sadupyoagch hoil he nakki ya yojane mule tumhala mahilanche aashirvadch milnar🙏🙏💫💫

    Reply

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !