शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे ‘Farmer ID Card’ नाही? मग जुलै २०२५ पासून नाही मिळणार नुकसान भरपाई!

Farmer ID Card

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की जुलै २०२५ पासून नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी भरपाई मिळवण्यासाठी ‘Farmer ID Card’ अनिवार्य असणार आहे. २९ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत परिपत्रकात याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ, गारपीट किंवा इतर कोणतीही …

Read more