PM Rojgar Scheme: सरकार देणार 50 लाख! फक्त तरुणांसाठी नवीन योजना, अर्ज सुरू
राज्य व केंद्र सरकारकडून तरुणांसाठी नेहमीच विविध योजना राबवल्या जातात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत ज्याद्वारे केंद्र सरकार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. ही योजना म्हणजे पंतप्रधान रोजगार योजना (PM Rojgar Scheme). पंतप्रधान रोजगार योजना – काय आहे ही योजना? पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम …