Free Sauchalay Scheme: सरकारकडून मिळणार 12,000 रुपये! मोफत शौचालय योजनेसाठी अर्ज करा आजच!
Free Sauchalay Scheme: राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत शौचालय योजना 2025 अंतर्गत सरकार ₹12,000 थेट खात्यात जमा करत आहे. हे पैसे शौचालय बांधण्यासाठी मिळणार असून, याचा फायदा गावात आणि शहरातील गरीब कुटुंबांना होणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ही योजना राबवली जात असून, घरात पक्कं शौचालय नसलेल्या नागरिकांना या योजनेचा …