---Advertisement---

Mofat Ghar Yojana: मोफत घर योजनेचा धमाका! महाराष्ट्रातील लोकांना मिळणार फ्री घर – अर्ज सुरू

|
Facebook
Mofat Ghar Yojana
---Advertisement---
WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Mofat Ghar Yojana: मोफत घर योजना महाराष्ट्र 2025 ही गरजू नागरिकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. आता गरिबांना त्यांच्या हक्काचं घर मोफत मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ही प्रधानमंत्री आवास योजना काय आहे, कोण पात्र आहेत, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रं लागतात, आणि अजून बरीच माहिती.

या योजनेत काय मिळणार आहे?

  • केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना 2025 अंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते.
  • प्रत्येक पात्र कुटुंबाला 1.2 ते 1.5 लाख रुपये मिळतात.
  • राज्य सरकारकडूनही अतिरिक्त ₹50,000 मिळतात.
  • घराबरोबरच शौचालय, वीज कनेक्शन, गॅस आणि पाणी यासारख्या सुविधा मिळतात.
  • प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवले जातील म्हणजे आयुष्यभर वीज मोफत!

महिलांसाठी खास सुविधा

या योजनेत ७०-७५% घरं थेट महिलांच्या नावावर केली जात आहेत. त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळते आणि घरावर त्यांचाही अधिकार राहतो.

 कोण पात्र आहेत? (घर मिळवण्यासाठी पात्रता)

  • ज्यांचं स्वतःचं घर नाही.
  • 2011 च्या जनगणनेत किंवा ‘आवास प्लस’ यादीत नाव असणं आवश्यक.
  • महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग (EWS), अनुसूचित जाती-जमाती (SC/ST), ओबीसी यांना प्राधान्य.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रं

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमीन किंवा घर नसल्याचा पुरावा

घरकुल अर्ज प्रक्रिया (Free Ghar Yojana Arj)

  1. pmayg.nic.in या वेबसाइटवर जा.
  2. “Apply Online” किंवा “Citizen Assessment” वर क्लिक करा.
  3. तुमची वैयक्तिक माहिती व कागदपत्रं भरून फॉर्म सबमिट करा.
  4. अर्जानंतर यादीत नाव येते का ते तपासा.

महाराष्ट्रात किती घरं मंजूर झाली?

  • ३० लाख घरांची मंजुरी मिळाली आहे.
  • पहिल्या टप्प्यात १० लाख लोकांच्या खात्यात हप्ता जमा झाला.
  • अजून १० लाख घरं मंजूर होत आहेत.
  • ही योजना महाराष्ट्रातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना आहे.

एकूण किती गुंतवणूक?

  • या घरांसाठी एकूण ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.
  • यामुळे गावात रोजगार वाढणार, स्थानिक उद्योगांना बळ मिळणार.

तिसऱ्या यादीत नाव नसले तरी संधी आहे!

ज्यांची नावं जुन्या यादीत नाहीत, त्यांच्यासाठी तिसरं सर्वेक्षण सुरू झालं आहे. नवीन कुटुंब, सुटलेले लाभार्थी आणि वाढलेली कुटुंबं यांचा यात समावेश होईल. जर तुम्ही अजूनही भाड्याच्या घरात राहत असाल, किंवा स्वतःचं घर नसेल, तर ही मोफत घर योजना 2025 तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

आजच अर्ज करा आणि तुमचं हक्काचं घर मिळवा.

Mofat Ration Yojana: मोफत रेशन योजनेचा धमाका! आता रेशन कार्डवर मिळणार या 10 वस्तू फ्री! 

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !