Ladki Bahin Yojana 12 Hafta Update | लाडकी बहिण योजना 12 वा हफ्ता अपडेट जूनमध्ये येणार हफ्ता – तुमचं नाव यादीत आहे का? लगेच पहा!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Ladki Bahin Yojana 12 Hafta Update | राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहिण योजना 12 हफ्ता अपडेट अंतर्गत जून महिन्याची 12 वी हप्त्याची रक्कम 28 जून 2025 पासून वितरित केली जाणार आहे. या योजनेचे हे एक वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने महिलांना या महिन्यात 3000 रुपयांचे डबल हफ्त्याचे लाभ दिले जाणार आहेत.

माझी लाडकी बहिण योजना कधी सुरु झाली?

ही योजना 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरु करण्यात आली होती. योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कुटुंबात आर्थिक स्थैर्य आणणे आणि पोषणात सुधारणा करणे हा आहे.

12 वी हप्त्याचा विशेष लाभ – 3000 रुपये

ज्या महिलांना मे महिन्याचा 11 वा हफ्ता मिळाला नाही, अशा लाभार्थींना या महिन्यात 11 वा व 12 वा हफ्ता मिळून एकूण 3000 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी ₹3690 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

लाडकी बहिण योजना 12 हफ्ता पात्रता (Eligibility):

12 व्या हफ्त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी पुढील अटी पूर्ण केलेल्या असाव्यात:

  • अर्ज MMLBY पोर्टलवर अप्रूव्ह्ड असावा.
  • महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा.
  • चार चाकी वाहन नसावे.
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

माझी लाडकी बहिण यादी 2025 कशी पाहावी?

  1. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  2. Schemes / योजना वर क्लिक करा.
  3. लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी निवडा.
  4. आपला ब्लॉक, तालुका, गाव, वार्ड निवडा.
  5. PDF डाउनलोड करा आणि आपले नाव तपासा.

Ladki Bahin Yojana 12 Hafta Status कसा तपासावा?

  1. अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. अर्जदार लॉगिन करा – मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाका.
  3. Dashboard मध्ये “Application Made Earlier” वर क्लिक करा.
  4. त्यानंतर Actions > रुपये चिन्ह वर क्लिक करा.
  5. येथे 12 व्या हफ्त्याचा स्टेटस व पैसे ट्रान्सफर झाले की नाही हे तपासा.

लाडकी बहिण योजना जून हफ्ता – नवीन घोषणा!

राज्य सरकार लवकरच या योजनेचा तिसरा टप्पा सुरु करणार आहे. कारण सध्या 3 कोटी महिलांपैकी 53 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्त जागांसाठी नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिण योजनेतून मिळालेली रक्कम किती?

या योजनेंतर्गत महिलांना दरमहिना 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत 11 हफ्त्यांमध्ये ₹16,500 डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana Gift : लाडक्या बहिणींना मिळणार मोठं गिफ्ट, 1 लाखाचं कर्ज आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !