फक्त ग्रामीण भागासाठी! मिळवा मोफत घर – जाणून घ्या Pradhan Mantri Gramin Awas Yojana ची संपूर्ण माहिती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली Pradhan Mantri Gramin Awas Yojana 2025 (प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना) ही एक अत्यंत उपयुक्त आणि गरजूंसाठी फायदेशीर योजना आहे. या योजनेचा उद्देश भारतातील गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना पक्के घरे उभारण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. ग्रामीण भागातील गरजूंना मिळणार ₹1.20 लाख ते ₹2.50 लाख पर्यंतची मदत या योजनेअंतर्गत पात्र …