Pradhanmantri Internship Yojana: सरकारची जबरदस्त योजना! दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार 5,000 रुपयांचे स्टायपेंड
Pradhanmantri Internship Yojana: आजच्या घडीला आपल्या देशात बेरोजगारी ही एक मोठी समस्या बनली आहे. शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुण आणि तरुणींना चांगली नोकरी मिळवणं कठीण होत आहे. कारण बहुतेक कंपन्या नोकरीसाठी अनुभव मागतात आणि फ्रेशर उमेदवारांना संधी मिळत नाही. हाच विचार करून केंद्र सरकारने “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना” (Pradhanmantri Internship Yojana) सुरु केली आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप …