Post office Yojana 2025: पती-पत्नीला दर महिन्याला ₹10,000 मिळणार! पोस्ट ऑफिस योजनेत मोठी संधी – अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now

Post office Yojana 2025: जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवायचा विचार करत असाल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न हवे असेल, तर पोस्ट ऑफिसची एक खास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme – MIS).

Post office Yojana 2025 काय आहे?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत तुम्ही एकदाच एक ठराविक रक्कम गुंतवता आणि त्यावर तुम्हाला दर महिन्याला व्याज स्वरूपात पैसे मिळतात. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असतो. त्यानंतर तुम्हाला गुंतवलेली रक्कम परत मिळते. सध्या या योजनेवर 7.4% व्याजदर मिळतो.

पती-पत्नी मिळून गुंतवणूक केल्यावर डबल फायदा

जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली, तर तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. पण जर पती-पत्नी मिळून जॉइंट अकाउंट उघडले आणि गुंतवणूक केली, तर तुम्ही १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमचं मासिक उत्पन्न देखील जास्त होतं.

महिन्याला ₹10,000 पर्यंत कमाई

जर तुम्ही पती-पत्नी मिळून 15 लाख रुपये गुंतवले, तर 7.4% व्याजदरानुसार तुम्हाला दरवर्षी सुमारे ₹1,11,000 व्याज मिळेल. म्हणजेच महिन्याला ₹9,250 ते ₹10,000 पर्यंत रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल – तीही फक्त व्याज म्हणून! 5 वर्षांत तुमची एकूण कमाई ₹5.55 लाख फक्त व्याजातून होऊ शकते.

या योजनेचे फायदे

  • सुरक्षित गुंतवणूक – सरकारी हमी
  • दर महिन्याला नियमित उत्पन्न
  • पती-पत्नी मिळून जास्त गुंतवणुकीचा लाभ
  • शेवटी मूळ रक्कम पूर्णपणे परत

निष्कर्ष:

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही पती-पत्नींसाठी एक उत्तम पर्याय आहे, जेवढे पैसे तुम्ही गुंतवाल, त्यावरून दर महिन्याला तुम्हाला एक चांगलं स्थिर उत्पन्न मिळेल. ही योजना गुंतवणुकीसाठी विचारात घ्यायला हवीच!

LIC Vima Yojana 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! LIC विमा योजनेतून दरमहा मिळवा ₹7000, लगेच अर्ज करा

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !