ई-पिंक रिक्षा अनुदान योजना 2025 – महिलांना मिळणार स्वतःची रिक्षा | E Pink Riksha Anudan संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी एक दिलासादायक आणि प्रेरणादायी बातमी! महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, त्यांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेत “ई-पिंक रिक्षा अनुदान योजना (E Pink Riksha Anudan)” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी अनुदान व कर्जाची सुविधा दिली जाणार आहे. विशेषतः पुणे शहरातील २,८०० महिलांना रिक्षा वाटप करण्याची योजना आहे. चला … Read more