Mazi Ladki Bahin Yojana 10 Hafta: माझी लाडकी बहीण योजना 10 व्या हप्त्याची रक्कम न मिळाल्यास करा हे महत्वाचे काम!
Mazi Ladki Bahin Yojana 10 Hafta: मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याची दहावी हफ्त्याची रक्कम (10th Installment) लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृत घोषणा केली आहे की, 1 मे 2025 रोजी सरकारने या योजनेसाठी 3900 कोटी …