Mofat Ghar Yojana: मोफत घर योजना सरकारचा मोठा निर्णय, तुमचं नाव यादीत आहे का?
Mofat Ghar Yojana: राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने मोफत घर योजना जाहीर केली आहे. या योजनेतून आता राज्यातील नागरिकांना मोफत घर मिळणार आहे. या लेखात आपण बघणार आहोत की, कोणाला घर मिळणार आहे, अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, आणि आवश्यक कागदपत्रं कोणती असतील. चला तर मग या संपूर्ण योजनेची माहिती …