Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्र योजनाLadki Bahin Yojana 11th Installment Live Update: लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांना आज...

Ladki Bahin Yojana 11th Installment Live Update: लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांना आज मिळणार पैसे!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Ladki Bahin Yojana 11th Installment Live Update: महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना दिलासा देणारी मोठी बातमी दिली आहे. मे महिन्याची 11 वी हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली असून, 26 मे 2025 पासून या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे.

महिला व बालविकास विभागाने याबाबत नवीन GR (शासकीय आदेश) जारी केला असून, 2 कोटी 41 लाख महिलांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana 11th Installment Live Update

  • 11 वी किस्त 26 मे 2025 पासून सुरू होणार.
  • DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला ₹1500 रुपये खात्यात जमा होणार.
  • ज्या महिलांना 10 वी किस्त मिळाली नव्हती, त्यांना ₹3000 रुपये मिळणार.
  • हप्त्याचे वितरण 2 टप्प्यांमध्ये होणार.
  • यासाठी 3370 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

24-25 मे बँका बंद – वितरण उशीराने

सुरुवातीला 24 मेपासून हप्त्याचे वितरण सुरू करण्याचा विचार होता. मात्र 24 मे रोजी शनिवार आणि 25 मे रोजी रविवार असल्याने बँका बंद होत्या. त्यामुळे आता वितरणाची शक्यता 26 मेपासून आहे.

माझी लाडकी बहिण योजना 11 वी हप्त्याची माहिती – पात्रता, अपडेट व स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Update:
महिलांसाठी दिलासादायक बातमी! माझी लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत मे महिन्याची 11 वी हप्त्याची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 मे 2025 पासून या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार आहेत.

11 वी हप्त्यासाठी पात्रता (Eligibility)

  • Majhi Ladki Bahin Yojana साठी महिलेचा अर्ज वेबसाईटवर “Approved” असणे आवश्यक.
  • महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी.
  • परिवार आयकरदाता नसावा.
  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक नसावे.
  • वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • परिवाराकडे ट्रॅक्टर वगळता कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक.

लाडकी बहिण योजना 11 हफ्ता अपडेट – 26 मेपासून हप्ता खात्यात

एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात वितरित करण्यात आला होता, त्यामुळे काही महिलांना वाटत होते की मेचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळेल. मात्र आता राज्य सरकारने 3370 कोटींचा निधी मंजूर केला असून, 26 मेपासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे.

मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे आणि सांगितले की चार दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

24 व 25 मे रोजी बँका बंद असल्यामुळे वितरण उशीराने

सुरुवातीला हप्ता 24 मेपासून देण्यात येणार होता, पण शनिवार-रविवार बँक बंद असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आणि आता 26 मेपासून हप्ता वितरित होईल.

Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Status कसा तपासाल?

जर तुमचा अर्ज “Approved” असेल, तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. अनेक अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे हप्ता येणार की नाही, हे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करा:

  1. योजना वेबसाईटवर जा 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  2. वरच्या मेनूतील “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा
  3. तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन करा
  4. लॉगिन केल्यानंतर मेनूमधून “Application Made Earlier” वर क्लिक करा
  5. येथे तुमचा अर्ज “Approved” आहे की नाही हे पाहू शकता

Actions कॉलममध्ये ₹ चिन्हावर क्लिक करून 11 वी हप्त्याची पेमेंट स्टेटस तपासा

Mofat Jamin Shetakari Yojana | सरकारकडून थेट जमीन मिळणार मोफत, पात्र शेतकऱ्यांची नावं जाहीर!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !