Pradhan Mantri Jandhan Yojana 2025 | प्रधानमंत्री जनधन योजना फक्त खाते उघडा आणि मिळवा 10,000 रुपयांपर्यंत लाभ!
Pradhan Mantri Jandhan Yojana 2025 |प्रधानमंत्री जनधन योजना ही भारत सरकारची महत्वाची योजना आहे जी गरीब व गरजू नागरिकांसाठी चालवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2014 रोजी केली आणि 28 ऑगस्ट 2014 पासून ती संपूर्ण भारतात लागू करण्यात …