Money Ration Card Yojana Maharashtra : मोठी बातमी! रेशनकार्ड धारकांना आजपासून खात्यात थेट पैसे – लगेच तपासा!
Money Ration Card Yojana Maharashtra : राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत गहू, तांदूळ, साखर यांसारख्या वस्तू मिळवण्यासाठी रेशनकार्डचा वापर होत होता, मात्र आता काही विशिष्ट जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कोणाला आणि किती मिळणार पैसे? राज्य सरकारच्या …