Favarni Pump Yojana Online Apply: शेतकऱ्यांनो खुशखबर! सरकार देणार मोफत फवारणी पंप – अर्ज करा आजच!
Favarni Pump Yojana Online Apply: शेतकऱ्यांनो, महाराष्ट्र सरकारनं तुमच्यासाठी एक भन्नाट योजना आणली आहे – Battery Favarni Pump Yojana 2025. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 100% अनुदानावर स्वयंचलित फवारणी पंप म्हणजेच बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप मोफत दिला जाणार आहे. Favarni Pump Yojana ची माहिती थोडक्यात: फवारणी पंप योजना 2025 म्हणजे काय? फवारणी पंप योजना ही …