Crop Insurance Scheme: फक्त 1 रुपयात मिळणारी पीक विमा योजना बंद! आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार एवढे पैसे!
Crop Insurance Scheme: शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने राबवलेली प्रधानमंत्री पिक विमा योजना 2025 (Crop Insurance Scheme) यावर्षी काही मोठ्या बदलांसह पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमधून लाखो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळते. मात्र, यंदाच्या वर्षी या योजनेत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत, जे जाणून घेणे आवश्यक आहे. ‘एक रुपया पिक विमा’ योजना … Read more