Ladki Bahin Yojana New Update | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! जूनचा हप्ता नाही मिळणार – सरकारचा धक्कादायक निर्णय उघड

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update: राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत जून महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. चला तर मग पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना या वेळी हप्ता मिळणार नाही आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे.

Hafta Ladaki June 2025 – योजनेबद्दल थोडक्यात

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. आजपर्यंत 2.74 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जूनचा हप्ता कोणाला मिळणार नाही?

अनेक महिलांचे अर्ज तपासणीअंती बाद करण्यात आले आहेत. त्यांना Hafta Ladaki June 2025 चा हप्ता दिला जाणार नाही. कारण पुढीलप्रमाणे:

  • महिला जर सरकारी कर्मचारी असतील
  • कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल
  • महिलेकडे चारचाकी वाहन असल्यास
  • जर महिलांनी याआधी इतर सरकारी योजना घेतल्या असतील
  • योजनेचे अर्ज अपूर्ण अथवा चुकीचे भरलेले असतील
  • लाभासाठी फसवणूक/फेक माहिती दिली असेल

अर्जांची पडताळणी सुरू

योजनेच्या नावावर फसवणुकीच्या घटना वाढल्याने शासनाने फॉर्म चाचणी आणि अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात अनेक महिलांचे अर्ज निकषांनुसार नसल्याने बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

Hafta Ladaki June 2025 कधी येणार खात्यात?

अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. कृपया योग्य अर्ज आणि कागदपत्र तपासून ठेवावीत.

PM Ujjwala Yojana: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2025: मोफत गॅस कनेक्शनसाठी सुवर्णसंधी!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !