Sauchalay Yojana Online Registration 2025: 12000 रुपये मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू, इथून अर्ज करा

Sauchalay Yojana Online Registration 2025: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारत सरकारकडून देशातील शहरी आणि ग्रामीण भागात शौचालय योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून सरकार नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. स्वच्छ भारत मिशन फेज-2 शौचालय योजना भारत सरकारने नुकतीच सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला स्वच्छ भारत मिशन टॉयलेट पोर्टलच्या … Read more