Lakhpati Didi Yojana in Marathi: महिलांना मिळतोय 5 लाखांचा कर्ज तोही बिनव्याजी! संपूर्ण माहिती इथे वाचा
Lakhpati Didi Yojana in Marathi: 1 फेब्रुवारी 2024 रोजी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम बजेट सादर केला. बजेट भाषणात महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी “लखपती दीदी” योजना अंतर्गत महिलांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट होते, आता ते वाढवून तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. …