PM Awas Yojana 2025: PM आवास योजनेत मोठी बातमी! 1.20 लाख रुपयांचं अनुदान घर बांधण्यासाठी मिळणार
PM Awas Yojana 2025 ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, गरीब व गरजू कुटुंबांना पक्के घर मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. वर्ष 2025 साठी सरकारने एक नवी घोषणा केली आहे, ज्यामध्ये देशभरातील 10 लाख नव्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ₹2.5 लाख पर्यंतचे घर बांधण्यासाठी अनुदान …