(Status inquiry service available for all Ladki Bahin Yojana applicants)
आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. Enter your registered mobile number.
Processing your payment…
Please do not close this windowलाडकी बहीण योजना | अर्ज स्थिती तपासणी पोर्टल
आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. Enter your registered mobile number.
How to Use This Portal — लाडकी बहीण योजना स्थिती तपासण्यासाठी सोपी ४-पायरी प्रक्रिया
Frequently Asked Questions — सामान्य प्रश्नांची उत्तरे
हे एक स्वतंत्र अर्ज स्थिती तपासणी सेवा पोर्टल आहे जे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती सहज तपासण्यास मदत करते. ₹49 हे Admin तपासणी सेवेसाठी एकवेळचे non-refundable शुल्क आहे.
(Independent status inquiry portal. ₹49 is a non-refundable admin verification fee.)
हो! हे पोर्टल सर्व लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे — मग तुम्ही App वरून अर्ज केला असो किंवा Website वरून. तुमचा अर्ज अधिकृत Portal वर नोंदणीकृत असेल तर तुमची स्थिती येथे तपासता येईल.
(Available to ALL applicants. Your application must be registered on the official portal.)
Payment झाल्यानंतर आमची टीम अधिकृत Portal वर तुमचा अर्ज तपासते. ही प्रक्रिया २४ तासांपर्यंत लागू शकते. एकदा तपासणी झाल्यावर "Check Status" tab मध्ये स्थिती आपोआप दिसेल.
(Status updates within 24 working hours after payment.)
नाकारण्याचे कारण तुमच्या Status Card वरील "कारण / Reason" box मध्ये दिसेल. कृपया ते कारण वाचा आणि तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क साधा अथवा अर्जातील माहिती पुन्हा तपासा.
(Read the rejection reason on your status card and contact the relevant office.)
तुमचा आधार नंबर फक्त अधिकृत सरकारी Portal वर तुमचा अर्ज शोधण्यासाठी वापरला जातो. तो सुरक्षित database मध्ये साठवला जातो आणि कोणाशीही शेअर केला जात नाही. Status Card वर XXXX-XXXX-XXXX या format मध्ये दाखवला जातो.
(Aadhar is used only for verification and shown masked on status card.)
नाही. प्रत्येक मोबाइल आणि आधार combination साठी फक्त एकच inquiry नोंदणी होते. आधीच payment केले असेल तर Admin तपासणीची वाट पहा.
(One inquiry per Aadhar/mobile combination only.)
₹49 inquiry शुल्क non-refundable आहे कारण payment होताच तपासणी सुरू होते. Technical error असल्यास (बँकेतून पैसे गेले पण order तयार झाला नाही) २४ तासांत Order ID व bank screenshot सह संपर्क करा.
(Non-refundable. Contact within 24hrs for technical errors only.)
Admin तपासणीनंतर Status Card वर दिसेल:
✅ पूर्ण नाव ✅ अर्ज क्रमांक ✅ जिल्हा व तालुका
✅ योजनेचे नाव ✅ Application Status (Approved / Rejected / Pending)
✅ नाकारण्याचे कारण (Rejected असल्यास)
जर तुमचा अर्ज अधिकृत Portal वर नोंदणीकृत नसेल, तर status card वर तसे कळवले जाईल. कृपया तुमची अर्ज नोंदणी पुन्हा तपासा. आधार नंबर बरोबर असल्याची खात्री करा.
(If not found on portal, verify your application registration and Aadhar number.)