PM Kisan Hapta 2025: मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 जमा – तुमचं खातं तपासा आता!
PM Kisan Hapta 2025: शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी! केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून Kisan Hafta PM अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. या रकमेचा लाभ PM Kisan Yojana 2025 आणि Namo Shetkari Yojana Maharashtra अंतर्गत मिळणार आहे. चला तर बघूया या दोन्ही योजनांबद्दल संपूर्ण माहिती आणि तुमच्या खात्यात पैसे कधी …