Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्र योजनाPune Ladki Bahin Yojana List: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पुण्यात किती महिलांना...

Pune Ladki Bahin Yojana List: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पुण्यात किती महिलांना मिळाला लाभ? संपूर्ण यादी पाहा

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात मी तुम्हाला Pune Ladki Bahin Yojana List संबंधी सविस्तर माहिती देणार आहे. पुणे जिल्ह्याची Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana यादी PDF स्वरूपात डाउनलोड करायची असल्यास, या लेखात दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता मोठ्या प्रमाणात मंजूर झाले आहेत. त्यामुळे, सरकारकडून आता Ladki Bahin Yojana Beneficiary List म्हणजेच लाभार्थी यादी जिल्हा पातळीवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या लेखात मी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे ऑनलाइन कशी डाउनलोड करायची, याची सविस्तर माहिती दिली आहे.

जर तुम्ही पुणे जिल्ह्यात राहत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या स्टेप्स अचूकपणे फॉलो करून, Pune Ladki Bahin Yojana List डाउनलोड करा. तसेच, पुणे जिल्ह्यात किती महिलांना लाभ मिळाला आहे, याची माहिती देखील मिळवा.

पुणे जिल्ह्याबद्दल माहिती: पुणे हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना पुणे जिल्ह्यात 17 तारखेला श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमात उर्वरित महिलांना 3000 रुपये वाटप करण्यात आले.

Pune Ladki Bahin Yojana List

📝 योजनेचे नाव👭 लाडकी बहीण योजना
📅 सुरुवातमहाराष्ट्र शासन
🎯 उद्देशमहिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे
💰 लाभमहिन्याला 1,500 रुपये
👩‍👧 लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व पात्र महिला
🌐 अधिकृत पोर्टलladkibahin.maharashtra.gov.in
📲 Nari Shakti Doot AppDownload करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे

पुणे जिल्ह्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत. मात्र, काही महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. काही अर्ज मंजूर झालेले आहेत, तर काही अर्ज रद्द झालेले आहेत.

पुणे जिल्ह्यातील एकूण 9 लाख 73 हजार 63 महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता, त्यापैकी 3 लाख महिलांना आतापर्यंत योजनेचा पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्रात एकूण 1 कोटी 3 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 3 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत. बऱ्याच अर्जदारांचे अर्ज मंजूर झाले आहेत, परंतु अजून सर्व जिल्ह्यांची लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याची Ladki Bahin Yojana List जाहीर करण्यात आली होती, ज्यात सर्व मंजूर अर्जदारांची नावे दिली गेली होती. शासनाच्या अद्ययावत माहितीनुसार, ज्या महिलांचे नावे यादीत असतील, त्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील महिलांनी आपापल्या जिल्ह्याच्या याद्या जाहीर झाल्या आहेत की नाही, याची माहिती घेत आहेत.

या लेखात मी तुम्हाला पुणे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांची नावे यादीत कशी पहायची, याची सविस्तर माहिती दिली आहे. Pune Municipal Corporation Ladki Bahin Yadi मोबाईलवर कशी डाउनलोड करायची, यासाठी काही स्टेप्स दिल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे तुमचे नाव यादीत शोधा. तसेच इतरांना हा ब्लॉग नक्की शेअर करा.

Pune Ladki Bahin Yojana List कशी डाउनलोड करायची?

स्टेप 1:
Pune Municipal Corporation च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

स्टेप 2:
होम पेजवर मेनूमध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी” या नवीन लिंकला शोधा.

स्टेप 3:
लिंक सापडल्यानंतर त्यावर क्लिक करा.

स्टेप 4:
तुमच्या समोर वार्डनुसार पुणे जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची यादी येईल.

स्टेप 5:
तुमचा वार्ड निवडा आणि त्याच्या समोरील Download या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 6:
तुमच्या वार्डची यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल, PDF फाईल उघडा.

स्टेप 7:
फाईल उघडल्यानंतर त्या संबंधित वार्डमधील सर्व पात्र महिलांची नावे दिसतील.

स्टेप 8:
यादीत तुमचे नाव शोधा. जर यादीत नाव नसेल, तर तुम्ही दुसरा वार्ड निवडूनही पाहू शकता.

मित्रांनो, ही होती Pune Ladki Bahin Yojana List संबंधित महत्वाची माहिती. मला आशा आहे की तुम्हाला या लेखात दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल. जर माहिती उपयोगी वाटली असेल, तर इतरांनाही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.

अधिक वाचा: Mahamesh Yojana Apply Online: महामेष योजनेंतर्गत मिळवा 6,000 रुपये दरमहिना

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !